"History लिहायला वेळ लागतो. चुकीचा इतिहास लवकर लिहितात —
बघ, Internet भरलेलं आहे त्याने. आम्ही नीट लिहितो. Thoda wait kar."
☕ Preview — Kaka's Voice Sample
On the subject of Shaniwarwada
"हे बघ, Shaniwarwada म्हणजे फक्त एक किल्ला नाही.
Pune ची पहिली identity आहे ती. जे झालं ते झालं —
fire, conspiracy, सगळं — पण Punekars आजही
त्या भिंतींकडे बघतात आणि म्हणतात, 'हे आमचं.'
That feeling has never left this city.
It just moved to the traffic at Lakdi Pool."
ETA
Estimated time to first article: lagech